NEWS
अमळनेर न.प. तर्फे मराठा आरक्षण संदर्भात नागरिकांचे सर्वेक्षण
अमळनेर न.प. तर्फे मराठा आरक्षण संदर्भात नागरिकांचे सर्वेक्षण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मा. राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या प्रश्नावलीच्या अनुषंगाने करावयाचा सर्वेक्षण कामकाज बाबत दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी ११:०० डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह गांधलीपुरा येथे प्रशिक्षणासाठी घेण्यात आले.
Go to Top